उत्पत्ती 26:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून एकमेकांशी शपथ वाहिली. नंतर इसहाकाने त्यांना रवाना केले आणि ते शांतीने त्याच्यापासून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली; मग इसहाकाने त्यांना निरोप दिला; आणि ते त्याच्यापासून शांतीने गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पहाटेस उठल्याबरोबर त्यांनी एकमेकांशी करार केला. नंतर इसहाकाने त्यांना निरोप दिला व ते शांतीने परतले. Viz kapitola |