उत्पत्ती 26:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 इसहाकाने त्यांना विचारले, “तुम्ही माझा द्वेष करता व मला तुम्ही आपणापासून दूर केलेत; तर आता तुम्ही माझ्याकडे का आलात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “तुम्ही तर माझा द्वेष करता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले; असे असता माझ्याकडे आता का आलात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “तुम्ही येथे का आला?” इसहाकाने त्यांना विचारले, “कारण तुम्ही मला द्वेषाने वागवून हाकलून दिले होते.” Viz kapitola |