Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 26:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग त्यांनी दुसरी विहीर खणली, आणि तिच्यावरूनही ते भांडले म्हणून त्याने तिचे नाव “सितना” ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग त्यांनी दुसरी विहीर खणली, तिच्यावरूनही ते भांडले. म्हणून त्याने तिचे नाव सितना (वैर) असे ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह असे ठेवले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 26:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy