Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 26:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 म्हणून त्याच्या वडिलाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 26:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy