उत्पत्ती 26:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांस ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या पत्नीला हात लावेल त्यास खचित जिवे मारण्यात येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग अबीमलेखाने लोकांना ताकीद दिली की, “जो कोणी ह्या मनुष्याला किंवा ह्याच्या बायकोला हात लावील त्याला खरोखर देहान्त शासन होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.” Viz kapitola |