उत्पत्ती 25:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अब्राहाम पुर्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला. Viz kapitola |