उत्पत्ती 25:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे एकशे पंचाहत्तर होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला. Viz kapitola |