उत्पत्ती 25:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते. Viz kapitola |