उत्पत्ती 25:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते; त्याचे नाव एसाव ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले. Viz kapitola |