Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 25:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 25:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy