उत्पत्ती 25:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला. Viz kapitola |