उत्पत्ती 24:63 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले. Viz kapitola |