Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

61 मग रिबका उठली व ती व तिच्या दासी उंटावर बसल्या आणि त्या मनुष्याच्या मागे गेल्या. अशा रीतीने सेवकाने रिबकेला घेतले आणि त्याच्या मार्गाने गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

61 मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या; ह्याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

61 नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:61

Následuj nás:

Reklamy


Reklamy