उत्पत्ती 24:57 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून तिला विचारतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ते विचारू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून विचारतो” Viz kapitola |