उत्पत्ती 24:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत वाकून परमेश्वर देवाला नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे ऐकले, त्याने याहवेहपुढे गुडघे टेकले. Viz kapitola |