उत्पत्ती 24:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 पाहा, रिबका तुमच्यासमोर आहे. तिला तुम्ही घेऊन जा आणि परमेश्वर बोलल्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची पत्नी व्हावी.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे; तिला घेऊन जा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.” Viz kapitola |