उत्पत्ती 24:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 ह्यावर लाबान व बथुवेल ह्यांनी उत्तर केले. “ही परमेश्वराची योजना आहे; तुम्हांला आमच्याने बरेवाईट काही बोलवत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 यावर लाबान आणि बेथुएल यांनी उत्तर दिले, “हे याहवेहकडूनच आहे; हे अगदी उघड आहे. तेव्हा आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट कसे काय बोलावे? Viz kapitola |