Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 “आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा; यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:49

Následuj nás:

Reklamy


Reklamy