Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 त्याऐवजी माझ्या वडिलाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू पत्नी मिळवून आण.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलासाठी नवरी पाहून आण.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy