Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy