Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 त्यांनी त्याच्या पुढे जेवण वाढले, परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी जेवणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला, “सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्याच्यापुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, “मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही.” तेव्हा त्याने म्हटले, “सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.” लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy