उत्पत्ती 24:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 रिबकेला एक भाऊ होता, आणि त्याचे नाव लाबान होते. लाबान बाहेर विहिरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या मनुष्याकडे पळत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते; तो विहिरीजवळ त्या मनुष्याकडे धावत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला; Viz kapitola |