उत्पत्ती 24:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यांना ही हकिकत कळवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली. Viz kapitola |