उत्पत्ती 24:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 उंटांचे पाणी पिणे संपल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ आणि तिच्या हातासाठी दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. Viz kapitola |