उत्पत्ती 24:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. Viz kapitola |