उत्पत्ती 24:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यास पुरे इतके पाणी पाजल्यानंतर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीसुद्धा, त्यांना पुरेल इतके पाणी पिण्यास काढते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.” Viz kapitola |