उत्पत्ती 23:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो त्यांना म्हणाला, “जर माझ्या मयताला पुरण्यासाठी तुम्ही सहमत आहात, तर मग माझे ऐका आणि माझ्याबरोबर सोहराचा मुलगा एफ्रोन याला माझ्यासाठी विनंती करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो त्यांना म्हणाला, “मी आपल्या मयतास दृष्टिआड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका; एफ्रोन बिन सोहर ह्याच्याकडे रदबदली करा की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन, Viz kapitola |