Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 23:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अब्राहाम उठला व त्याने हेथीच्या मुलांना आणि देशातील लोकांस नमन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा अब्राहामाने उठून त्या देशाच्या लोकांना म्हणजे हेथींना नमन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 23:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy