Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 23:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 हेथींसमक्ष, वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष, अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 23:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy