उत्पत्ती 23:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 “माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा चारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 “स्वामी माझे ऐका : ही अवघी चारशे शेकेल रुपे किंमतीची जमीन, तिचे काय मोठे? आपण आपल्या मयतास मूठमाती द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.” Viz kapitola |