उत्पत्ती 22:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले. Viz kapitola |