उत्पत्ती 22:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची पत्नी मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहामास सांगितले, “पाहा, तुझा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केलाही पुत्रसंतती झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत: Viz kapitola |