उत्पत्ती 22:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला. Viz kapitola |