उत्पत्ती 21:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली. Viz kapitola |