उत्पत्ती 21:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली. Viz kapitola |