उत्पत्ती 21:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तो म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.” Viz kapitola |