उत्पत्ती 21:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 अब्राहामाने कळपातील कोकरांतल्या सात माद्या वेगळ्या काढून ठेवल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या, Viz kapitola |