उत्पत्ती 21:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग अब्राहामाने मेंढरे व बैल आणून अबीमलेखाला दिले आणि त्या दोघांनी एकमेकांत करार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला. Viz kapitola |