उत्पत्ती 21:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला, आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला. Viz kapitola |