उत्पत्ती 21:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यानंतर याहवेहने आपल्या म्हणण्याप्रमाणे साराहवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. Viz kapitola |