उत्पत्ती 20:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देव रात्री स्वप्नात येऊन अबीमलेखाला म्हणाला, “तू जी ही स्त्री आणली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवर्याची बायको आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.” Viz kapitola |