उत्पत्ती 20:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण अब्राहामाची बायको सारा हिच्यामुळे परमेश्वराने अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण अब्राहामाची पत्नी साराह हिच्यामुळे याहवेहनी अबीमेलेखाच्या घराण्यातील सर्व स्त्रियांची गर्भधारणा बंद केली होती. Viz kapitola |