उत्पत्ती 20:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा देश तुला मोकळा आहे; तुला वाटेल तेथे राहा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि अबीमेलेख म्हणाला, “माझा देश तुमच्यासमोर आहे. तुम्हाला आवडेल तिथे राहा.” Viz kapitola |