उत्पत्ती 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली. Viz kapitola |