उत्पत्ती 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्या कूश देशामधून वाहते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दुसर्या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दुसर्या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते. Viz kapitola |