उत्पत्ती 19:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते लोटाला हाक मारून म्हणाले, “आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 लोटाला ते ओरडून म्हणाले, “जे पुरुष तुझ्याकडे आज रात्री आले ते कुठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.” Viz kapitola |