उत्पत्ती 19:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 वडील मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले. आजपर्यंत जे मवाबी लोक आहेत, त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. Viz kapitola |