Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 19:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 म्हणून, त्या रात्री त्यांनी आपल्या पित्याला द्राक्षरस पाजला. नंतर थोरली मुलगी आपल्या पित्याबरोबर झोपली; ती कधी झोपली व कधी उठली हे त्यास समजले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्यांनी त्या रात्री आपल्या बापाला द्राक्षारस पाजला आणि थोरली मुलगी त्याच्यापाशी जाऊन निजली; पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 त्या रात्री त्यांनी लोटाला भरपूर मद्य पाजले. मग थोरली आत गेली आणि तिने आपल्या वडिलांबरोबर शय्या केली; ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते!

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 19:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy