Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 19:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 चल, आपल्या पित्याला द्राक्षरस पाजू, आणि त्याच्याबरोबर झोपू. अशा रीतीने आपल्या पित्याचा आपण वंश चालवू.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तर चल, आपण आपल्या बापाला द्राक्षारस पाजू आणि त्याच्यापाशी निजू; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 19:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy