उत्पत्ती 19:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परंतु लोट त्याच्या दोन मुलींबरोबर सोअर नगरातून निघून डोंगरात राहण्यासाठी चढून गेला, कारण त्यास सोअरात राहण्याची भीती वाटली. तो आपल्या दोन मुलींसह एका गुहेत राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 नंतर लोट आपल्या दोन्ही मुलींसह सोअरातून निघून डोंगरावर जाऊन राहिला; त्याला सोअरात राहण्याची भीती वाटली, आणि तो आपल्या दोन्ही मुलींसह एका गुहेत राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगरातील एक गुहेमध्ये जाऊन राहिला. Viz kapitola |